महेश निमसटकर तालुका प्रतिनिधि भद्रावती
भद्रावती दि.7:- ग्राम जिवन विकास संस्था चिचांळा ता. देवळी जिल्हा वर्धा व्दारा संचालीत कमला नेहरू मागसवर्गीय मुलीचे वसतीगृह देवळी येथे कमला नेहरू जयंती उत्साहात साजरी करण्यात आली या कार्यक्रमाचे अध्यक्षस्थान अशोक दि. जाधव प्रदेशाध्यक्ष महाराष्ट्र शासन अल्पसंख्याक विकास विभाग निवासी पोलिस शिपाई भरती पुर्व प्रशिक्षण केंद्र तर प्रमुख पाहुणे म्हणून कुमारी एस एफ राठोड वसतीगृह अधिक्षीका मॅडम व रिकबचंद एस पाटील सदस्य होते सर्व कमला नेहरू यांच्या प्रतिमेला पुष्पहार करून पुजन करण्यात आले.अध्यक्ष भाषणात प्रदेशाध्यक्ष जाधव यांनी कमला नेहरू यांच्या पराक्रमावर व स्त्री,आदर या विषयावर मार्गदर्शन केले त्यानंतर प्रमुख पाहुणे म्हणून एस एफ राठोड वसतीगृह अधिक्षीका मॅडम यांनी कमला नेहरू स्वतंत्र काळात खुप काही पराक्रमीची पराकाष्ठा, एक उत्कृष्ट व्यवस्थापक पर स्त्री आदर शिकवणारे सर्वधर्म समभाव शिकवणारे या विषयावर विद्यार्थ्यांना माहिती दिली. आहे. असे मार्गदर्शन विद्यार्थ्यांनी भाषणं कु नमामी वंजारी व समीक्षा ओंकार मसराम पुज्या चाफले यांनी केले त्यानंतर विद्यार्थीनींनी कमला नेहरू यांच्या जीवनावर आधारित माहितीपट सादर केली चांगले भाषणे झाली त्यात आंचल लोहकरे यांनी सुत्रसंचलन केले तर आभार प्रदर्शन आंवतिका साठे यांनी केले या कार्यक्रमाला उपस्थित स्वयंपाकी व चौकीदार यांनी उपस्थित होते.