कैलास श्रावणे तालुका प्रतिनिधी पुसद
पुसद येथे ठरल्या प्रमाणे आज आपल्या समाजाची आदिवासी समाजाची सहविचार सभा ” मा. संभाजी सरकुंडे ( से.नी.आयुक्त) यांच्या अधक्ष्य ते खाली संपन्न झाली सभे मद्ये विशेष चर्चा म्हंजे आपल्या समाजाचे महाविकास आघाडी कडून दोन उमेदवार आहेत राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष (शरदचंद्र पवार गट) चे मा.माधवराव वैद्य सेवानिवृत्त उपायुक्त समाज कल्याण आणि शिवसेना पक्ष्याचे ( उद्धव बाळासाहेब ठाकरे ) मा. रंगराव काळे सेवानिवृत्त शिक्षणाधिकारी आहेत या पैकी कोणालाही गो महाविकस आघाडी कडून उमेदवारी मिळेल त्यांच्या मागे सर्व समाज एकजुटीने राहणार आहे आदिवासी समाजाची एक जूट झाल्यामुळे पुसद मतदारसंघात आदिवासी आमदार सर्व जनतेच्या सहकाऱ्यांनी होणार आहे त्यामुळे दिग्रस मतदारसंघात नवीन चेहरा निवडणूक लढण्यास तयार असल्याचे सांगितले जात आहे दोन्ही मतदार संघात खासदार संजय देशमुख यांच्या माध्यमातून पुसद आणि दिग्रस या दोन्ही मतदार संघातून निवडणूक निवडून आणाल असे जनतेला आव्हान केलेजर यांना डावलून आणि आदिवासी समाजाला डावलून इतर कोणालाही महा.वी.आ. कडून उमेदवारी दिली तर आम्ही या दोघांपैकी बी जी पी पक्ष्य सोडून कोणत्याही पक्ष्याकडून उमेदवारी घेऊ नाहीच तर अपक्ष्य निवडणूक लढऊ आणि जिंकून येऊ असे ठरवले.वरील सर्व मुद्दे पत्रकार परिषद घेऊन सांगितले गेले तचेच आमच्याकडे प्लॅन बि सुध्दा तयार आहे असे अध्यक्ष मा. संभाजी सरकुंडे सांगितले.











