शिवाजी शिंदे जिल्हा प्रतिनिधी परभणी
सेलू : सेलू तालुक्या तील हिस्सी येथील जिल्हा परिषद प्राथमिक शाळा हिस्सी येथील विद्यार्थीनी कु. निता शिवाजी मगर वर्ग ८ वा हि नवोदय पात्र परिक्षेत यश संपादन केल्याबद्दल तिचा शाळेच्या व ग्रामस्था च्या वतिने सत्कार करण्यात आला. हिस्सी गावचे सरपंच दिपकराव गोरे शाळेचे मुख्याध्यापक दिलीपराव मोगल शालेय व्य. समितीचे अध्यक्ष अनिरुद्ध गोरे, बालासाहेब मगर, ज्ञानेश्वरजी गायकवाड, सुभाष बोरकर इ. ग्रामस्थ व शाळेचे शिक्षक सुभाष पंडीत, मुंजा जगाडे, राजेश कान्हेकर, विनायक गाडेकर सर, वसंत अगस्त व सौ. पांचाळ मॅडम उपस्थित होत. शाळेच्या व ग्रामस्था च्या वतिने कु. निता शिवाजी मगर हिचा शाल श्रीफळ देऊन सत्कार करण्यात आला.
![](https://i0.wp.com/adhikarnama.in/wp-content/uploads/2021/07/41795f06-911f-4a48-906f-66953021f824.jpg?fit=1080%2C1080&ssl=1)
![](https://i0.wp.com/adhikarnama.in/wp-content/uploads/2021/07/41795f06-911f-4a48-906f-66953021f824.jpg?fit=1080%2C1080&ssl=1)