महेश निमसटकर तालुका प्रतिनिधि भद्रावती
मा.तहसीलदार साहेब चिमूर यांना निवेदन देताना शिष्टमंडळ ; तहसील कार्यालय सेतू सुविधा केंद्रात प्रधम प्राधान्य देण्यात यावे
भद्रावती दि.2:- चिमूर:- आज दिनांक १/०७/२०२४ सोमवार ला शालेय शैक्षणिक सर्टिफिकेट दाखले विद्यार्थ्यांना मिळण्याकरीता जुना भाजपा मित्र परिवार तर्फे मा.राजमाने तहसीलदार साहेब चिमूर यांनी निवेदन देण्यात आले. विध्यार्थी हित लक्षात घेता, स्पेशल दोन सेतू केंद्र केवळ शालेय सैक्षणिक कामकाज करिता तात्काळ सुरु करण्याचा आश्वासन देऊन कार्यवाही करणार अशी गाव्ही दिली. तेव्हा शिष्टमंडळ द्वारा मा. राजमाने तहसीलदार साहेब यांचे मनःपूर्वक आभार माणण्यात आले. निवेदन देताना शिष्टमंडळ मान्यवर, ज्ञानेश्वर (नानाभाऊ )शिरभय्ये, माजी सरपंच, मनिष नाईक, सुनील किटे, सुनील जावळेकर, अविनाश रासेकर, विनोद अढाल, सौ भारती गोडे, समिना शफिक शेख, इत्यादी उपस्थित होते.