मोहन कांबळे ग्रामीण प्रतिनिधी मालेगांव
मालेगांव तालुक्यातील राजुरा येथे राजमाता पुण्यश्लोक अहिल्याबाई होळकर यांच्या जयंती निमित्त सुरवातीला फोटो ला माल्यार्पण फोटो चे पूजन मण्यावरांच्या हस्ते करण्यात आले. प्रमुख वक्त्यांनी पुण्यश्लोक अहिल्याबाई होळकर यांच्या जीवनावर प्रकाश टाकला सांस्कृतिक लेझिम पथक तसेच गुणवंत विद्यार्थ्यांचा सत्कार करण्यात आला. कार्यक्रमाचे अध्यक्ष गंगाधर भगत, सरपंच अजित दादा राजूरकर.शिंदे गटाचे जिल्हा उप प्रमुख ह भ प मंगेश महाराज घुगे ,राजूरकर विद्यालय चे लिपिक विष्णू सोनुने, ऍड विजय अकोटकर , ऍड नंदू आढाव वसंता कांबळे कैलास मोहळे पुंडलिक महाराज सानप ह भ प विठ्ठल महाराज सोनुने,जगदीश सोनुने माजी सरपंच इंदुबाई दत्ता गावंडे , माजी सरपंच यशोदा लक्ष्मण रवणे ,ग्रामपंचायत सदस्य मोहन कांबळे, ग्राहक सेवा केंद्र संचालक राज खरात,विश्वनाथ टोंचर ,नारायण हौदगे ,मारोती टोंचर महादेव गावंडे ,कृषी सेवा केंद्र संचालक गणेश रावणे,राजेश शेजुळ ,ओम गावंडे,संजय पाबळे सूत्र संचालन नागेश गावंडे यांनी केले.प्रास्ताविक ह भ प निलेश महाराज रवणे,यांनी केले.जय मल्हार ग्रुप यांच्या वतीने खिचडी वाटप करण्यात आली .आणि कार्यक्रमाचा समारोप करण्यात आला.
![](https://i0.wp.com/adhikarnama.in/wp-content/uploads/2021/07/41795f06-911f-4a48-906f-66953021f824.jpg?fit=1080%2C1080&ssl=1)
![](https://i0.wp.com/adhikarnama.in/wp-content/uploads/2021/07/41795f06-911f-4a48-906f-66953021f824.jpg?fit=1080%2C1080&ssl=1)