स्वप्निल मगरे शहर प्रतिनिधी उमरखेड
उमरखेड जवळील नागापूर रूपाळायेथील वऱ्हाड महागाव तालुका येथील वडद येथे लग्नाला आईचर क्रमांक एम एच.04डी.डी.8608 या वाहनाने दिनांक 21 रोजी गेले होते लग्न लागल्यानंतर वऱ्हाडी मंडळी त्याच वाहनात बसून गावाकडे येत असताना उमरखेड येथील चिल्ली गावाजवळ अंदाजे दुपारी 3.30 वाजताच्या दरम्यान आरोपी ट्रक ड्रायव्हर वहीद हमीद उल्ल खा पठाण वय वर्ष 39 अंदाजे रा.ढाणकी ता.उमरखेड याने चालत्या आयचर केबिनमध्ये बसलेल्या मुलीवर अत्याचार केले असे स्वतः पीडित अल्पवयीन मुलीने उमरखेड पो.से. मध्ये तक्रार केली आहे आरोपीवर भा.द.वि.कलम354,354A बाल लैंगिक अत्याचार कलम 8व12 नुसार गुन्हा नोंद केला आरोपी वहीद हमीद उल्ल खा.पठान याला उमरखेड पोलिसांनी अटक केली असून पुढील तपास पो.नि.सोळखे यांच्या मार्गदर्शनाखाली उपनिरीक्षक खोडे साहेब हे करत आहे.