नागोराव शिंदे तालुका प्रतिनिधी हिमायतनगर
हिमायतनगर. तालुक्यातील मौजे पळसपुर येथील माजी पोलीस पाटील चांदराव गणपतराव वानखेडे यांचे वयाच्या ९५ व्या वर्षी वर्ध्पकाळाने आज दिनांक २१ रोजी सायंकाळी चार वाजता त्यांची प्राणज्योत मालवली आहेचांदराव गणपंतराव वानखेडे पळसपुर नगरीचे १९७० ते २००० पर्यंत गावाची पोलीस पाटील म्हणून धुरा सांभाळणारे एकमेव जेष्ठ नागरिक म्हणून त्यांची ओळख होती त्यांच्या पक्षात तीन मुलं तीन मुली नातू पणं तू असा मोठा परिवार असून ते विठ्ठलराव वानखेडे यांचे वडील होते त्यांच्या निधनामुळे पळसपुर गावावर सोखकळा पसरली आहे त्यांचा अंत्यविधी उद्या सकाळी अकरा वाजता ठेवण्यात आला आहे त्यांच्या आत्म्यास चिरशांती लाभो हीच नायगाव फास्ट न्यूज च्या वतीने भावपूर्ण श्रद्धांजली.