मारोती सुर्यवंशी शहर प्रतिनिधी नरसी
नरसी: नरसी येथील ज्येष्ठ महिला ईराबाई शेटीबा सुर्यवंशी यांचे ऋदय विकाराच्या आघातामुळे वयाच्या ऐंशी व्या,( 80) वर्षी देगलूर येथील खाजगी दवाखान्यात निधन झाले.त्यांच्यावर नरसी येथील स्मशानभूमीत अंतिम संस्कार करण्यात आले . त्यांच्या पश्चात तिनं मुले,तिनं मुली ,चार सुना नातवंडे असा मोठा परिवार आहे ईराबाई शेटीबा सुर्यवंशी यांना अखेरचा निरोप देण्यासाठी अंत्ययात्रेला नरसी नगरी चे विद्यमान सरपंच गजानन शिवाजीराव भिलवंडे, नरसी शहरातील उद्योजक राजेंद्र पाटील भिलवंडे, नायगाव तालुका शिवसेना प्रमुख रविंद्र पाटील भिलवंडे,गोविंदराव भवरे, उपसरपंच आलिम बेग पटेल, हाणमंत कोकणे, ग्रामपंचायत सदस्य राजू सुर्यवंशी,प्रभाकर गायकवाड, व( पत्रकार , मनोहर देगावकर,आनंद सुर्यवंशी, मारोती सुर्यवंशी,) जळबा सुर्यवंशी, गंगाधर सुर्यवंशी, सदाशिव सुर्यवंशी,लालबा सुर्यवंशी, दिनेश सूर्यवंशी, दिलीप सुर्यवंशी यांच्या सह समाज बांधव व नातलग मोठ्या संख्येने उपस्थित होते.