सुरतान पावरा
तालुका प्रतिनिधी अक्राणी
दिल्ली येथील केंद्रीय पथकांने
नंदुरबार जिल्ह्याची दुष्काळ पाहणी केली. नंदुरबार जिल्ह्यातील विविध गावांसह दुष्काळग्रस्त भागाची पाहणी केली त्यात बलदाणे धरणावर अमरावती नाला प्रकल्प या ठिकाणी शेतकरी, ग्रामस्थ व गावांचे प्रथम नागरिक अंकुश पाटील यांनी अधिकाऱ्यांना परिस्थितीची माहिती दिली.यावेळी पथकाचे सदस्य जगदीश साहो.एस आर खत्रा, यांच्या समावेश होता.यावेळी कृषी अधिकारी ए सी ठाकरे, तहसीलदार नितीन गर्जे उपस्थित होते.







