अमोल सावंत
तालुका प्रतिनिधी केज
दि .12 डिसेंबर सविस्तर व्रत्त असे की केज तालुक्यातील मौजे नाव्होली येथे, लोकनेते गोपिनाथरावजी मुंडे साहेब यांची जयंती विविध कार्यक्रमांनी मोठ्या उत्सवात साजरी करण्यात आली, लोकनेते गोपिनाथरावजी मुंडे साहेब चौक नाव्होली येथे साहेबांच्या प्रतिमेला पुष्पहार, घालुन पुजन करण्यात आले, व ग्रामपंचायत कार्यालय नाव्होली येथे, जयंती साजरी करुन, जि. प. प्रा .शाळा नाव्होली येथे साहेबांच्या प्रतिमेचे पुजन करुन शाळेतील विद्यार्थ्यांला खाऊ वाटप करण्यात आला, व नाव्होली,शिरुर पाण्याच्या टाकीवर लोकनेते गोपिनाथरावजी मुंडे साहेब चौक येथे साहेबांच्या प्रतिमेचे पुजन करुन जयंती साजरी करण्यात आली, या वेळी नाव्होली येथे उपस्थित, ग्रामपंचायत चे सरपंच रंजीत बिक्कड, भा.ज.पा सोशल मिडिया तालुका संयोजक ईश्वर बिक्कड, गोविंद बिक्कड,ग्रा. पं. सदस्य दिपक (खंडु) बिक्कड, उमेश बिक्कड,संजय बिक्कड, सतेश बिक्कड, अजय बिक्कड, प्रदिप बिक्कड, श्रीकांत बिक्कड, सुजित बिक्कड,माजी सरपंच अंकुश बिक्कड, वचिष्ठ बिक्कड, अशोक बिक्कड, सोनु बिक्कड, अजय बिक्कड, सुरज बिक्कड, चंदु भोसले,विक्रम जगताप, सुरेश बिक्कड, गावतील जेष्ठ, लहान थोर मंडळी, व युवक बांधव मोठ्या प्रमाणात उपस्थित होते









