सुरतान पावरा
तालुका प्रतिनिधी अक्राणी
धडगांव राजबर्डी बिलगाव मुक्कामी एस.टी. बस खर्डी बुद्रुक गावाजवळ रस्त्याच्या कडेला उतरून अपघात झाल्याची घटना संध्याकाळी घडली. या अपघातात वाहका सह सात ते आठ प्रवासी किरकोळ जखमी झाले आहे. अपघाताची माहिती मिळतात पंचायत समिती सदस्य ठाणसिंग पावरा घटनास्थळी पोहोचले अपघात जखमींचे नावे कडू शकले नाही शहादा आगराची धडगांव -बिलगांव
बस असून खर्डी बुद्रुक जवळ रस्त्यात बाजूला उतरली पलटी होताना बस वाचली आहे. पुढील होणार अनर्थ टळला आहे.


