पद्माकर धुरंधर
ग्रामीण प्रतिनिधी खामगाव
बुलढाणा जिल्हा दिव्यांग आघाडी अध्यक्ष अंबादास निंबाळकर यांच्या हस्ते खामगाव भाजपा कार्यालय येथे खामगाव तालुका दिव्यांग आघाडी अध्यक्ष प्रभाकर घाटे यांची निवड करण्यात आली. निवड करते वेळी लक्ष्मण घुमरे, चंद्रशेखर पुरोहित, पुरुषोत्तम बाहकर, गजानन देवगिरीकर तुळसा गिरी, गजानन कुलकर्णी अनंता भांगे, गौरव उगवेकर सागर हिरवळकर, शिवशंकर कुटे आदि थोर व्यक्ती उपस्थित होत्या.









