अनंत कराड
तालुका प्रतिनिधी पाथर्डी
आज करोडी येथे करोडी टाकळीमानुर रस्ता मंजूर असूनही अद्याप काम चालू नाही यासाठी सर्वपक्षीय आंदोलन करण्यात आले त्या आंदोलनाला जनतेने उत्स्फूर्तपणे प्रतिसाद दिला त्याबद्दल टाकळीमानुर पंचक्रोशी चे खूप खूप अभिनंदन येत्या दहा दिवसात काम चालू करण्याचे आश्वासन संबंधित प्रशासनाने दिलेले आहेत त्यामुळे तात्पुरत्या स्वरूपात रस्ता रोको स्थगित करण्यात आला येत्या दहा दिवसात रस्ता काम चालू न झाल्यास पाथर्डी तालुक्यात चक्काजाम करण्याचा इशारा यावेळेस सर्व पक्षीय नेत्याने दिला.









