भागवत नांदणे सर्कल प्रतिनिधी वरवट बकाल
मोमिनाबाद : बुलडाणा जिल्हा युवा अध्यक्ष मारोती बोरवार, विदर्भ अध्यक्ष रमेश नांदणे, यांच्या पुढाकाराने विद्यार्थ्यांन मध्ये आनंदाचे वातावरण. बस चालक एस एस पदमे व वाहक नियंत्रक मारोती थेरकर वाहक सरदार मॅडम यांचे स्वागत करताना खालील कार्यकर्ते शाखा अध्यक्ष गुलाबराव नांदणे, मोहन भाणगे, रामकृष्ण नांदणे, सुनिल नांदणे, विष्णू नांदणे, निलेश आमझरे, विठ्ठल नांदणे, जगन्नाथ नांदणे, विजय आमझरे, सुधाकर बोरवार, अशोक आमझरे, शिवाजी बोरवार, नंदु बोरवार, गोपाल नांदणे, उमेश गायकवाड, सोपान नांदणे, गोमाजी नांदणे, विठ्ठल बोरवार, अशोक नांदणे जळगाव विधानसभा अध्यक्ष आदी निषाद पार्टी चे कार्यकर्ते उपस्थित होते.









