अनिल वेटे
ग्रामीण प्रतिनिधी केळापूर
उमरी (किन्ही नंदपुर) :- आपल्या भविष्यासाठी रक्तदान करा
रक्तदान म्हणजे निस्वार्थीपणा आणि वीरता..
रक्तदान केल्याने विविध आजार होण्याचे धोके ३०% पर्यत कमीहोतात…
आपल्याला अथवा आपल्या जवळच्या व्यक्तीस त्वरित रक्ताची गरज असल्यास वेळी-अवेळी रक्त मिळत नाही. अशा वेळी आपण रक्तदान केलेले असल्यास आरक्षित रक्त त्वरित मिळु शकतेया शिवाय रक्तदानाचे खुप फायदे आहेत रक्तदान करा एक जिव वाचवा! कृपया या पवित्र कार्यात सहभागी व्हा!
महारक्तदान शिबीर…
दि.३ डिसेंबर २०२३ वेळ: सकाळी १० ते ३ वाजेपर्यंत स्थळ : श्री दत्त मंदिर देवस्थान किन्ही (नं)
आयोजक :- डॉ शंकर रा. मिंदेवार
सचिव श्री दत्त मंदिर देवस्थान किन्ही
उपाध्यक्ष पेरकी जनसंघम विदर्भ