प्रमोद अहिनवे
तालुका प्रतिनिधी जुन्नर
ओतुर-उत्तर पुणे जिल्ह्यातील सर्वात मोठी ग्रामपंचायत असलेल्या ओतूर ग्रामपंचायतच्या सरपंचपदी उच्चशिक्षित सौ. डॉ.छाया अतुल तांबे यांची बिनविरोध निवड झाली.समवेत पुणे जिल्हा समन्वयक (उध्दव बाळासाहेब ठाकरे) श्री.संभाजीशेठ तांबे,मा.जिल्हा परिषद सदस्य श्री.मोहित ढमाले,मा.पंचायत समिती सदस्य श्री.विशाल तांबे,उद्योजक श्री.जालिंदर पानसरे,मा .सरपंच श्री.प्रशांत डुंबरे,मा.उपसरपंच.श्री.प्रेमानंद अस्वार,ग्रामपंचायत सदस्य श्री.आशिष शहा,आशिष गोंदके,श्री.गुलाबराव तांबे,ग्रामपंचायत सदस्य शोभा ढमाले ,सिताराम ढमाले,अरूण ढमाले, पिंटु नलावडे,राजेंद्र वाळुंज,उद्योजक संतोष डुंबरे,प्रमोद लोखंडे,सव॔ ग्रामपंचायत सदस्य, कम॔चारी वॄंद,ग्रामस्थ उपस्थित होते.


