अनंत कराड
तालुका प्रतिनिधी पाथर्डी
राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे सरचिटणीस संघर्ष योद्धा बबनराव ढाकणे सहकारी साखर कारखान्याचे माजी चेअरमन प्रताप ढाकणे यांच्याकडून भगवान बाबा वाचनालय शिरसाटवाडी यांना एमपीएससी यूपीएससी साठी अभ्यास करणाऱ्या विद्यार्थ्यांना पुस्तकाची भेट दिल्यामुळे प्रताप काका ढाकणे यांचे शिरसाटवाडी ग्रामस्थांनी आभार मानले यावेळी मोठ्या प्रमाणात युवक मंडळी उपस्थित होते.


