पांडुरंग नरवाडे
तालुका प्रतिनिधी सेनगाव
आरक्षणचा विषय मार्गी लागे पर्यंत आमचा कुठलाच पक्ष नाही. आणि कोणीच आमचा नेता नाही. कोणीही आमच्या गावात येऊ नाही.असा निर्णय सकल माराठा समाजाच्या वतीने गुरुवारी झालेल्या बैठकीत घेण्यात आला होती. आणि गावच्या शिवेवर तसे बॅनर लावण्यात आले होते. तरीही बरोबर बॅनर जवळच भाजपा युवा नेते तानाजी मुटकुळे आमदार हिंगोली विधानसभा यांचे चिरंजीव शिवजी मुटकुळे. दुर्गा माता महाप्रसाद जेवणाच्या निमित्ताने कनेरगाव नाका येथे आले.असता मराठा समाजाचे कार्यकर्ते यानी त्याना गावा मध्ये का आले असा सवाल केला.ते म्हणाले महाप्रसाद घेण्याकरिता आलो आहे. परंतु जो पर्यत मराठा समाजाला आरक्षण मिळणार नाही तो पर्यत कोनत्याही पक्षीय पुढाऱ्याला गावात प्रवेश दिला जाणार नाही. व नतर आमदारांच्या चिरंजीवाची गावातुन हकाल प्पटी केली!..