पांडुरंग नरवाडे
तालुका प्रतिनिधी सेनगाव
सेनगाव तालुक्यातील वायचाळ पिंपरी येथील सर्व पक्षीय मराठा समाज बांधवाचा मनोज जरांगे पाटील यांना मराठा आरक्षण संदर्भात जाहीर पांठिबा.सर्व पक्षीय मराठा समाज बांधव (वायचाळ) पिंपरी ता.सेनगाव.जि. हिंगोली.वरिल विषयी आम्ही सर्व वायचाळ पिंपरी येथील मराठा समाज बांधव सर्व पक्षीय राजकारणी नेत्याचा जाहीर निषेध करतो. जो पर्यंत मराठा आरक्षण मिळणार नाही.तो पर्यत आम्ही यापुढे त्याना गावात प्रवेश देनार नाही व कोनती ही सभा घेणार नाही. व त्यांच्या अन्य ठिकाणच्या सभेला जाणार नाही आमचे नेते हे फक्त सन्मांनीय मनोज जरांगे पाटील असतील दि.२४/१०/२०२३ नंतर मराठा आरक्षण संदर्भात जो निर्णय घेतील. तो मान्य असेल त्या निर्णयाची आम्ही अंमलबजावणी करू सन्मानीय मनोज जरांगे पाटील यांनी सांगितल्यास.आमचा मतदानावर पण बहिष्कार असेल.त्यांचे विरोधी ते आमचे विरोधी असतील अशी आम्ही सर्व मराठा समाज बांधव शपथ घेतो.सर्व पक्षीय मराठा समाज बांधव ( वायचाळ पिंपरी) ता. सेनगाव जि हिंगोली


