रामराव आव्हाड
ग्रामीण प्रतिनिधी,पाचलेगाव
जिंतूर येथे DR सर्व्हिस सेंटर
आणि ROYEL ENFIELD Auto Service &Genuine Parts या शॉपची भव्य उद्घाटन आज दि.20-10-2023 ला करण्यात आले. आसून यावेळी कार्यक्रमाचे उद्घाटक अंबादास आव्हाड यांच्या हस्ते कार्यक्रम संपन्न झाला.
तरी यावेळी कार्यक्रमास उपस्थित मा. गजानन पवार , मुक्तिराम शेंद्रे (LLB) के वन महाराष्ट्र न्यूज चैनलचेमुख्य संपादक बाबाराज(जिंतूर), महाराष्ट्र लोक 24न्यूज रीपोटेर परभणी माबुद खान, गंगाधर राखोंडे (हिंगोली), भागवत जाधव (जवळा बा.) भगवान घोगरे, आदी. सर्व मेकॅनिकल संघटना जिंतूर आदी उपस्थित होते


