गणेश देशमुख
ग्रामिण प्रतिनिधी नांदगांव
मनमाड शहर प्रेस संपादक व पञकार सेवा संघ महाराष्ट्र राज्य वतीने मा.प्रा.जोगेन्द्र कवाडे सर ८८व्या धर्मान्तर घोषणा दिनांचा निमीत्ताने येवला येथे जाण्यासाठी मनमाड शासकीय विश्राम गुहावर आले असता त्याची मनमाड शहर पञकाराचा वतीने स्वागत करत हार पुष्प गुच्छ शाल देऊन सत्कार करण्यात आला,या प्रसंगी मनमाड शहर अध्यक्ष श्री.राजु माळवतकर व शहर उपअध्यक्ष श्री.गणेश देशमुख पञकार संघाचे संपर्क प्रमुख श्री.किरणभाऊ कवडे,श्री.मुरली कौराणी योगेश चुनियान उपस्थित होते. त्या प्रसंगी पञकारांचा वतीने मा.कवाडे सरांचे जाहीर आभार मानण्यात आले.