अशोक कराड
ग्रामीण प्रतिनिधी करंजी
आज दिनांक.९पावसाळी क्रीडा स्पर्धा तालुकास्तरीय
शेवगाव मैदानी स्पर्धा यामध्ये 200 मीटर मध्ये कृष्णा चौरे या खेळाडूचा प्रथम क्रमांक मिळवला .व जिल्हास्तरीय स्पर्धेसाठी निवड झाली. त्यांना मार्गदर्शन करणारे त्यांचे शिक्षक त्रिमूर्ती ढोरजळगाव चे मुख्य प्रशासक मुख्याध्यापक आदरणीय फलके मॅडम व मानस विश्वस्त भारती सर व ज्युनिअर कॉलेजचे प्राचार्य मनोज घाडगे सर या सर्वांचं या खेळाडूला मार्गदर्शन लाभले. व या खेळाचे प्रशिक्षक व व स्पोर्ट चे हेड आदरणीय नागेश माळी सर व दीपक कोठे सर जया मॅडम यांचे मोलाचे मार्गदर्शन लाभले. आदित्य सानप वयोगट 14 या क्रीडा स्पर्धेत 100 मीटर मध्ये प्रथम क्रमांक मिळवला. जिल्हा स्तरासाठी निवड झाली आहे. दोनशे मीटर मध्ये प्रथम क्रमांक चिरंजीव कृष्णा चौरे याने जिल्हास्तरासाठी आपले नाव कोरले आहे. या दोन विद्यार्थ्यांची जिल्हास्तरासाठी निवड झाली आहे. त्रिमूर्ती पावन प्रतिष्ठानचे अध्यक्ष माननीय साहेबराव जी घाडगे पाटील यांनी पुढील वाटचालीस या विद्यार्थ्यांना हार्दिक शुभेच्छा दिल्या आहेत.
![](https://i0.wp.com/adhikarnama.in/wp-content/uploads/2021/07/41795f06-911f-4a48-906f-66953021f824.jpg?fit=1080%2C1080&ssl=1)
![](https://i0.wp.com/adhikarnama.in/wp-content/uploads/2021/07/41795f06-911f-4a48-906f-66953021f824.jpg?fit=1080%2C1080&ssl=1)