सत्यपाल वाघमारे तालुका प्रतिनिधी खेड
बिरदवडी चाकण येथील बा मा पवार माध्यमिक उच्च माध्यमिक विद्यालयात भारताचा 77 वा स्वतंत्र दिन मोठ्या उत्साह संपन्न झाला यावेळी अध्यक्षस्थानी काय ज्योतीबा एज्युकेशन संस्थेच्या अध्यक्ष प्राध्यापक देवयानी पवार होत्या तर प्रमुख पाहुणे म्हणून शाळेचे माजी विद्यार्थी प्रसिद्ध उद्योजक रवींद्र चव्हाण हे होते यांच्याच शुभ हस्ते ध्वजारोहण करण्यात आले तसेच यावेळी माजी विद्यार्थी उद्योजक सोमनाथ शेठ मुळे तसेच संस्थेचे सचिव ईशान पवार सहसचिव तानाजी पवार संचालिका कु ईश्वरी पवार पालक संघाचे सन्माननीय पदाधिकारी सदस्य तसेच शाळेचे प्रभारी मुख्याध्यापक शिक्षक वृंद व शिक्षकेतर कर्मचारी आणि विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते शेवटी विद्यार्थ्याना खाऊ वाटप करण्यात आला आणि शाळेच्या वतीने सर्वांचे आभार मानण्यात आले.
![](https://i0.wp.com/adhikarnama.in/wp-content/uploads/2021/07/41795f06-911f-4a48-906f-66953021f824.jpg?fit=1080%2C1080&ssl=1)
![](https://i0.wp.com/adhikarnama.in/wp-content/uploads/2021/07/41795f06-911f-4a48-906f-66953021f824.jpg?fit=1080%2C1080&ssl=1)