मधुकर केदार
जिल्हा प्रतिनिधी अहमदनगर
प्राथमिक आरोग्य केंद्र ढोरजळगाव येथे ग्रुप ग्रामपंचायत ढोरजळगाव मार्फत अमृत वाटिका वृक्ष लागवड करण्यात आली.याप्रसंगी डॉ. सुधाकर लांडे ,ग्रामविकास अधिकारी श्री. बी.आर बडे उपसरपंच श्री गणेश पाटेकर तसेच आरोग्य अधिकारी डॉ.सुशील बडे डॉ. जायभाय आरोग्य कर्मचारी प्रमोद बोडखे ,नंदा जाधव,सुनिता बनसोडे ,अलका तमनर सह ग्रामपंचायत सदस्य रोहन साबळे ,देविदास गिऱ्हे ,ग्रामपंचायत कर्मचारी अतुल लांडे,भगीरथ वाघमारे, रोहिदास तुजारे व गावकरी उपस्थित होते.








