अनंत कराड
तालुका प्रतिनिधी, पाथर्डी
पाथर्डी शहरातील एम एम निराळी विद्यालयाचे क्रीडा शिक्षण राजेंद्र शिरसाठ सर यांची तिसऱ्यांदा पाथर्डी तालुक्याच्या क्रीडा समितीचे अध्यक्षपदी निवड झाल्याबद्दल शिरसाटवाडी ग्रामस्थांनी भैरवनाथ मंदिर या ठिकाणी त्यांचा नागरी सन्मान करण्यात आला यावेळी गोरख शिरसाट जनार्दन शिरसाट अनंत राजे कराड बबलू शिरसाट अंकुश मुकादम बबन मुकादम भानुदास शिरसाठ विष्णुपंत शेकडे सर रामनाथ खाडे बाबासाहेब शिरसाट ज्ञानेश्वर शिरसाट गंगाधर पुरी किशोर शिरसाट मच्छिंद्र सानप व युवक मंडळी ग्रामस्थ मंडळी मोठ्या प्रमाणात उपस्थित होते.