पांडुरंग नरवाडे
तालुका प्रतिनिधी सेनगाव
श्री.ह.भ.प.काशिराम बुवा ईडोळीकर यांचेदिनांक 7/8/2023 रोजी सोमवार वेळ दुपारी 3 वाजता त्याचे दुख:त निधन झाले.असुन त्याच्यावर उद्या सकाळी दिनांक 8/8/2023 रोज मंगळवारी त्याच्या मुळ गावी अंत्यसंस्कार ठिक 10 वाजता ठेवण्यात आला आहे.अखंड महाराष्ट्राचे आराध्य दैवत श्री संत शिरोमणी नामदेव महाराज नर्शि नामदेव महाराज यांच्या मंदीरांची पाया भरनीवर त्यांचा मोलाचा सहभाग होता.व पंचकोशित त्याच्या सहभागाने अनेक सप्ताह धार्मिक कार्यक्रम घडत असत.काशिराम महाराज हे हिंगोली जिल्ह्याचे वैभव होते.त्याच्या जाण्याने हिंगोली जिल्ह्यावर शोककळा पसरली आहे. त्याच्या आत्म्यास चिरशांती लाभो हीच नामदेव महाराज चरणी प्रार्थना !..