मधुकर केदार
तालुका प्रतिनिधी, शेवगाव
आव्हाणे बु: कै.श्रीधर आव्हाड सभापती शेवगाव यांच्या मातोश्री श्रीमती सुभद्राबाई रामकिसन आव्हाड यांचे दि.31जुलै 2023 रोजी वृद्धापकाळाने दुःखद निधन झाले.त्याचा दशक्रीया विधी दि 09 ऑगस्ट रोजी वडुले खुर्द दत्त मंदीर येथे होईल. त्यांच्या मागे दोन मुली व जावई आहेत. त्यांच्यावर राहत्या घरी शोकाकुल वातावरणात अंत्यसंस्कार करण्यात आले.