कैलास खोट्टे
तालुका प्रतिनिधी संग्रामपूर
आज सोनाळा भागामध्ये ढगफुटी सदृश्य पावसामुळे अण्णाभाऊ साठे नगर मधील सर्व नागरिकांचे घरे उद्ध्वस्त झाली आहेत.राणा ग्रुपच्या सर्व सदस्यांनी समस्येचे गांभीर्य लक्षात घेऊन ताबडतोब मदत कार्य केले.त्यांना फळे वाटप करून त्यांचे सांत्वन केले. हे कार्य बघून सर्व समाज स्तरातून राणा ग्रुपचे कौतुक होत आहे. यामध्ये राणा ग्रुपचे अनिल वानखडे,सागर भामद्रे,अध्यक्ष रोहन गोतमारे,उपाध्यक्ष शाम बोरपी, अभिजीत वानखडे, सुभान कुरेशी, गणेश पिंजरकर, सुमेध तायडे शुभम धारपवार, पंजाब धारपवार अजय इंगळे,दिनेश वानखडे, अक्षय धारपवार, अनिकेतअढाऊ, निखिल भामद्रे,शारुख शेख, सागर बावणे, अर्जुन चव्हाण,निलेश तायडे इत्यादी सदस्य उपस्थित होते