शेषराव दाभाडे
तालुका प्रतिनिधी,नांदुरा
महाराष्ट्र काँग्रेस प्रदेश च्या वतीने वासुदेव प्रकाश इंगळे यांची काँग्रेस किसान सेल तालुका उपाध्यक्ष पदी आमदार राजेश एकडे यांच्या मार्गदर्शनाखाली नांदुरा तालुक्याच्या आडवा बैठक मध्ये वासुदेव इंगळे यांची निवड करण्यात आहे.तसेच कार्यक्रमाला उपस्थित असलेले भगवान धांडे कृषी उत्पन्न बाजार समिती सभापती, आमदार राजेश एकडे, मिलिंद मोरे अनुसूचित जाती सेल तालुका उपाध्यक्ष यांच्यासह अनेक कार्यकर्ते उपस्थित होते.


