विकास खोब्रागडेजिल्हा प्रतिनिधी, चंद्रपुर चंद्रपुर/- शिंदेवाही तालुक्यातील खांडला या गावातील खरकाळा परिसरात गुरे गावातील जनावरे चारणाऱ्या करिता गेलेल्या अनिल पांडुरंग सोनूले (३६)या तरुणावर दबा धरून बसलेल्या पट्टेदार वाघाने हल्ला करून जागीच ठार क... Read more
सलीम शेखतालुका प्रतिनिधि एटापल्ली एटापल्ली : लॉयड्स मेटल्स अँड एनर्जी लिमिटेड यांनी १८/०८/२०२१ रोजी सुरजागड लोह अहस्क खाणीत विस्फोटा करिता जिल्हाधिकारी गडचिरोली यांच्याकडे नाहरकत प्रमाणात करिता अर्ज केला पंरतु याच्या विरोधात स्थानिक आदिवासींनी ज... Read more
सलीम शेखतालुका प्रतिनिधि एटापल्ली एटापल्ली : मागील अनेक दिवसांपासून एटापल्ली तालुक्यात नक्षली कारवाही थंडावली होती. परंतु आता सुरजागड प्रकल्पाचे अनेक मुद्दे समोर येत असताना त्यांच्या हालचालींना सुरूवात झाल्याचे चित्र दिसत आहे.काल दिनांक १८ सप्टे... Read more
सतिश मवाळग्रामीण प्रतीनीधी मेहकर मेहकर : तालुक्यातील मौजे वरवंड येथिल शेतकरी उत्तम पायघन यांचे शेतातील विहिरीवर पाणी पिण्यासाठी त्यांचे शेताचे शेजारी असणारे अंकुश खरात, ओंकार वाडेकर गेले असता त्यांना या विहिरीतील पाण्यात भलामोठ्ठा अजगर साप तरंगत... Read more
शेख अकीलशहर प्रतिनिधी चिखली चिखली : आनंद नगर वार्ड क्र. १९ मधील ‘बजरंगी ग्रुप’ हा गणपती विसर्जनाचा केंद्रबिंदु मानला जातो. दरवर्षी प्रमाने यंदाही गणेशाची स्थापना जे. सी. बी. वर करण्यात आली होती आणि विसर्जनही देखिल जे. सी. बी. वरच करण्यात आले . श... Read more
सादिक शाहसर्कल प्रतिनिधी रायपुर बुलढाणा. राजर्षी शाहू चॅरीटेबल ट्रस्ट सुंदरखेड बुलडाणा द्वारा संचालित जिजाऊ ज्ञान मंदिर स्कूल अँड ज्युनियर कॉलेज पळसखेड भट शाळेच्या वतीने रायपुर येथील हिंदू स्मशान भूमी मध्ये भव्य वृक्षारोपण कार्यक्रमाचे आयोजन करण... Read more
पूर्व मंडळात महाआरती व सन्मानपत्र वाटप कार्यक्रम संपन्न अभिजीत फंडाट ग्रामीण प्रतिनिधी मोरगाव भाकरे देशाचे लोकप्रिय पंतप्रधान माननीय नरेंद्र मोदी यांच्या वाढदिवसानिमित्त भारतीय जनता पक्ष पूर्व मंडळाच्यावतीने माजी केंद्रीय मंत्री संजय धोत्रे ,आमद... Read more
सचिन संघई जिल्हा प्रतिनिधी वाशिम भूमिपुत्र शेतकरी संघटनेच्या पदाधिकारी व कार्यकर्त्यांचे एकदिवसीय प्रशिक्षण शिबीर सोमवार दि 20 ला रिठद येथे सकाळी 10 ते 4 वाजेपर्यंत आयोजित करण्यात आले आहे.भूमिपुत्र शेतकरी संघटनेकडून शेतकरी, शेतमजूर आणि सर्व सामा... Read more
सतिश मवाळग्रामीण प्रतीनीधी मेहकर मेहकर – येथील श्रीक्षेत्र ज्ञानमंदिरात १८ सप्टेंबर रोजी झालेल्या रक्तदान शिबिराला चांगला प्रतिसाद मिळाला. प्रारंभी पीठाधीश सद्गुरु ॲड.रंगनाथ महाराज पितळे यांच्या हस्ते शिबिराचे उद्घाटन करण्यात आले. यावेळी डॉ.चव्ह... Read more
वैरागड चे तलाठी करित आहे शेतकऱ्यांना मार्गदर्शन. सौ.निलिमा बंडमवारउपजिल्हा प्रतिनिधी गडचिरोली. गडचिरोली/आरमोरी :- शेतातील पिकांची व इतर माहिती नोंदविण्यासाठी शासनाने शेतकऱ्यांना अधिकार दिलेले आहे. ई पिक पाहाणीच्या माध्यमातून या नोंदी घेत असतांना... Read more
महेश निमसटकरतालुका प्रतिनिधि भद्रावती भद्रावती,दि.१७:-महाराष्ट्रातील ३६ जिल्हे, भारतातील ६ राज्ये आणि ७४ प्रेरणास्थळांना भेट देणा-या स्वराज्य ध्वज यात्रेचे दि.१६ सप्टेंबर रोजी येथील जैन मंदिरात आगमन झाले असून या यात्रेचे जंगी स्वागत करण्यात आले.... Read more
महेश निमसटकरतालुका प्रतिनिधि भद्रावती भद्रावती,दि.१८:-येथील सामाजिक कार्यकर्ते सूरज गावंडे यांची भद्रावती शहर काॅंग्रेस अध्यक्षपदी नुकतीच नियुक्ती करण्यात आली.दि.१६ सप्टेंबर रोजी येथील स्वागत सेलिब्रेशन सभागृहात पार पडलेल्या सरपंच सत्कार, काॅंग्... Read more
महेश निमसटकरतालुका प्रतिनिधि भद्रावती भद्रावती दि.१८:- येथील भारतीय जनता पक्षातर्फे देशाचे पंतप्रधान ना.नरेंद्र मोदी यांचा ७१ वा वाढदिवस मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला. या वाढदिवसाचे औचित्य साधून येथील भारतीय जनता पक्षातर्फे स्थानिक ग्रामीण र... Read more
पवनसिंग तोडावतग्रामीण प्रतिनिधी अंधानेर कन्नड : कन्नड शहरातील पिशोर नाका परिसरात गावठी कट्टा व जिवंत काडतुसे पिशवीत घेऊन फिरणाऱ्या आरोपीस उपविभागीय पोलीस अधिकारी कार्यालयातील पथकाने अटक केली. या आरोपीकडून गावठी बनावटीचे पिस्तुल तिन जिवंत काडतुसे... Read more
राजअनिल पोचमपल्लीवारजिल्हा प्रतिनिधी गडचिरोली सिरोंचा – उद्योगविरहित आणि मागासलेल्या सिरोंचा तहसीलमध्ये रोजगाराचे एकमेव साधन शेती आहे. शेतीची कामे झाल्यानंतर या तहसीलच्या लोकांना रोजगारासाठी इतरत्र जावे लागते अशा परिस्थितीत, रोजगाराच्या अभ... Read more
अभिजीत फंडाट ग्रामीण प्रतिनिधी मोरगाव भाकरे अकोल्यातील कंचनपुर येथे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या वाढदिवसाचे निमित्त स्थानिक नागरिकांनी कोविड-19 लसीकरण कॅम्पचे आयोजन करून लसीकरणाची मोहीम राबविली. कोविड नियमांचे पालन करीत हा कार्यक्रम पार पडलापं... Read more
गोकुळ हिंगणकरतालुका प्रतिनिधी तेल्हारा तेल्हारा:- शिवसेना-युवासेना हिवरखेड तर्फे ५ सप्टेंबर शिक्षक दिनानिमित्त ऑनलाईन शिक्षण पद्धती फायदेशीर आहे की नाही या विषयावर आयोजित निबंध स्पर्धेचा निकाल नुकताच जाहीर करण्यात आला. यात अजिंक्य महेंद्र कराळे... Read more
पठाण जैदतालुका प्रतिनिधि औसा औसा लातुर : दि 17 सेप्टेंबरऔसा तालुक्यातील हासेगाव मध्ये श्री वेताळेश्वर शिक्षण संस्था अंतर्गत कार्यरत असणाऱ्या ज्ञानसागर विद्यालय हासेगाव मध्ये दि . 17 सेप्टेंबर रोजी मराठवाडा मुक्ती दिन साजरा करण्यात आला . मराठवाड़ा... Read more
उपमुख्यमंत्री अजित पवार जुबेर शेखजिल्हा प्रतिनिधी लातुर लातूर दि.17.09.2021कोरोनात पती गमावलेल्या एकल महिलांना एकटे पडू देणार नाही व त्यांचे संसार सावरण्यासाठी या भगिनींच्या पाठीशी भक्कमपणे सामाजिक व आर्थिक दृष्ट्या महाराष्ट्र शासन उभे राहील.त्य... Read more
महेश बरगे ग्रामीण प्रतिनिधी अंबड अंबड दि.17 अंबड तालुक्यातिल आलमगाव येथे मराठवाडा मुक्ती संग्राम दिनाचे आवचित्त साधून मिशन कवच कुंडल अंतर्गत 200 लसीचे डोस देण्यात आले ग्रामीण भागातील लोकांना वेळो वेळी शेत वस्तिवर जाऊन लोकांना लसी बदल माहिती देण्... Read more