भारतातील बहुतेक लोक रेल्वेने प्रवास करणे पसंत करतात. देशाच्या कानाकोपऱ्यात रेल्वेलाइन आहेत. त्याच वेळी, एका ठिकाणाहून दुसऱ्या ठिकाणी चढण्यासाठी आणि उतरण्यासाठी रेल्वे स्थानके बांधण्यात आली आहेत. भारतात मोठ्या प्रमाणात रेल्वे स्थानके आहेत. अनेक र... Read more
चंद्रपूर : ताडोबात काळा बिबट आढळून आल्यानंतर जिल्ह्यातील कोठारीच्या जंगलात अतिशय दुर्मिळ समजल्या जाणारे ‘अल्बिनोस’ हे पांढरे हरीण आढळून आले आहे. पांढरे हरीण दुर्मिळ असून ही हरणांची एक प्रजाती आहे. ज्यामध्ये रंगद्रव्य नसते आणि पूर्णपणे पांढरी त्व... Read more
एकनाथ शिंदे – देवेंद्र फडणवीस सरकारचा पहिला अर्थसंकल्प आज उपमुख्यमंत्री तथा अर्थमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी मांडला. या अर्थसंकल्पात शेतकऱ्यांसाठी अनेक मोठमोठ्या घोषणा करण्यात आल्या. कृषीसह शिक्षण क्षेत्रासाठीदेखील अनेक तरतुदी करण्यात आल्या आहेत... Read more
अकोला : राज्याच्या अर्थसंकल्पात अकोला जिल्ह्याला ठोस असे काहीच मिळाले नाही. शिवणी विमानतळाच्या विकासाची केवळ मोघम घोषणा करण्यात आली. वास्तविक शिवणी विमानतळ धावपट्टीच्या विस्तारासाठी खासगी भूसंपादन करणे गरजेचे आहे. त्यासाठी अर्थसंकल्पात निधीची तर... Read more
स्मारके मग ती कोणत्याही महापुरुषांची, महान व्यक्तींची असो ती नेहमीच सर्वांच्या जिव्हाळ्याचा आणि भावनेचा विषय ठरतात, सर्वसामान्य याबाबत जास्त संवेदनशील असतात. यामुळेच स्मारकांबाबत राजकारणात नेतेमंडळी नेहमीच जागरुक असतात. लोकांचे लक्ष वेधून घेण्या... Read more
कैलास श्रावणेतालुका प्रतिनिधी पुसद पुसद : दि.८.३.२०२३येथील श्रीमती वत्सलाबाई नाईक महिला महाविद्यालयाची विद्यार्थिनी कु. समीक्षा अखिलेश अग्रवाल हिला निबंध स्पर्धेत प्रथम क्रमांक प्राप्त केला. गोपिका गावंडे महाविद्यालय उमरखेड इंग्रजी विभागाच्या अं... Read more
कैलास श्रावणेतालुका प्रतिनिधी पुसद पुसद : मं.मुंगसाजी विद्यालय,पुसद येथील सभागृहात पुसद तालुक्यातील सर्व आदिवासी कर्मचारी बांधवांची सभा संपन्न झाली.या सभेचे अध्यक्ष म्हणुन डाॅ.हरिभाऊ फुपाटे हे होते.या सभेपुढील मुख्य विषय हा आदिवासी कर्मचारी संघट... Read more
सय्यद रहीम रजाग्रामीण प्रतिनिधी उमरखेड उमरखेड : 8 मार्च आज आंतरराष्ट्रीय जागतिक महिला दिन हा सर्व ठिकाणी साजरा केला जातो व सर्व क्षेत्रातील महिलांचा सन्मान केला जातो तसंच आज एक 75 वर्षीय मातेचा सत्कार करताना पत्रकार डॉक्टर आयुब खान पठाण यांनी शा... Read more
अविनाश पोहरेब्युरो चिफ, अकोला पातूर : पातुर येथील शिवाजी नगर येथे आमदार नितिन देशमुख यांच्या हस्ते छत्रपती शिवाजी महाराजाचे अश्वरुढी पुतळ्याचा अनावरणाचा ऐतीहासीक सोहळा मोठ्या जल्लोषात संपन्न झाला. पातुर शहरातील शिवाजी नगर येथे अर्धाकृती छत्रपती... Read more
अविनाश पोहरेब्युरो चिफ, अकोला पातूर : दि – 08 मार्च रोजी धनेश्वरी मानव विकास मंडळ द्वारा संचालित आमदार डॉ.राहुल पाटील शैक्षणिक संकुलातील आयुर्वेद रुग्णालयात आज जागतिक महिला दिनानिमित्त पार पडलेल्या भव्य स्त्रीरोग चिकित्सा शिबीराचा लाभ स्था... Read more
अविनाश पोहरेब्युरो चिफ, अकोला अमरावती येथे संबोधी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर स्टडीच्या वतीने प्रा.सतेश्वर मोरे यांच्या स्मृती प्रित्यर्थ वक्तृत्व करंडक 2023 चे आयोजन करण्यात आले होते. या स्पर्धेत अकोला विधी महाविद्यालयाची विद्यार्थिनी कु. वैष्णवी... Read more
सय्यद रहीम रजाग्रामीण प्रतिनिधी उमरखेड उमरखेड : पोलीस स्टेशन उमरखेड येथे दिनांक ०३/०३/२०२३ रोजी दाखल मिसिंग क्रमांक १०/२०२३ चे तपासादरम्यान बाळदी रोड च्या आय. टी. आय. कॉलेजच्या मागे उमरखेड येथे जंगल परीसरात चार दिवसानंतर कुजलेल्या स्थितीत मिळाले... Read more
अविनाश पोहरेब्युरो चिफ,अकोला पातुर : ऊन थंडी वारा अंगावर झेलत अनेक वर्षापासून असलेल्या एका मतिमंद महिलेला मायेचा आधार पातूरच्या खाकी वर्दीनी दिला आहे. होळीच्या पूर्वसंध्येला या मतिमंद महिलेला पातूरचे ठाणेदार हरीश गवळी व पोलिसांनी दिलेली ही मायेच... Read more
कैलास श्रावणेतालुका प्रतिनिधी पुसद राज्यातील वंचित गरीब श्रमिक लोकांना स्वतःचे घर नसल्यामुळे व आर्थिक दुर्बलतेमुळे ती स्वतःचे घर बांधू शकत नाही परंतु महाराष्ट्र व केंद्र शासनाच्या घरकुल योजनेअंतर्गत महाराष्ट्रातील अनुसूचित जाती जमाती तसेच मागासव... Read more
अविनाश पोहरेब्युरो चिफ, अकोला कोठारी बु.दिनांक : 02/03/2023 रोजी कोठारी येथे मंजूर झालेल्या सभापती यांच्या निधीतून पंधरावे आयोग अंतर्गत कोठारी बु.येथे हातपंपाचे उद्घाटन वंचित बहुजन आघाडी च्या पंचायत समिती सभापती सौ.सुनिता अर्जुन टप्पे यांच्या हस... Read more
कैलास श्रावणेतालुका प्रतिनिधी पुसद पुसद : नप अंतर्गत प्रभाग क्र.15 जुना 14 मधील जाधव ले आउट समोर गिरीराज पार्क मधील सुमारे 30000 स्के. फूट चा ओपन स्पेस मराठा समाज योगा भवनासाठी देण्यात आला होता. सदर जागेवर योगा भवन बांधकामासाठी शासनाच्या वैशिष्ट... Read more
अविनाश पोहरेब्युरो चिफ, अकोला पातूर : दि – 28 फेब्रुवारी 2023 राष्ट्रीय विज्ञान दिनाच्या दिनाचे औचित्य साधून प्रा. डॉ. दिनेश सुर्यवंशी (नरसम्मा हिरय्या कॉलेज अमरावती) यांच्या गेस्ट लेक्चर चे आयोजन करण्यात आले होते. या कार्यक्रमाचे अध्यक्षप... Read more
सय्यद रहीम रजाग्रामीण प्रतिनिधी उमरखेड उमरखेड : तालुक्यातील विडुळ ग्रामपंचायत मधील वांगी येथे दि 28 फेब्रुवारी रोजी दुपारी बारा वाजताच्या दरम्यान शुल्लक कारणावरून सख्या भावानेच मोठ्या भावाला साळी कुटण्याच्या लाकडी दांड्यांने मारल्याने जागीच मृत्... Read more
सय्यद रहीम रजाग्रामीण प्रतिनिधी उमरखेड उमरखेड : सातवी सम्राट अशोक बुद्ध धम्म परिषद रविवार 26 फेब्रुवारी 2023रोजी मा. डॉ.आयुब खा पठाण उमरखेड साप्ताहिक औदुंबरचा राजा मुख्य संपादक दर्पण पत्रकार संघटना अध्यक्ष उमरखेड यांना सातवी सम्राट अशोक धम्म परि... Read more
मुंबई : “शिवसैनिकांच्या माध्यमातून मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांना मारण्याची सुपारी देण्यात आली होती”, असा मोठा गौप्यस्फोट मनसेचे सरचिटणीस संदीप देशपांडे यांनी केलाय. नारायण राणे यांनी बंड केलं तेव्हा शिवसैनिकांची मालवणमध्ये जाण्याची हिंमत नव्हती,... Read more