मारोती बारसागडे तालुका प्रतिनिधी चामोर्शी चामोर्शी: पंचायत समिती चामोर्शी अंतर्गत येणाऱ्या जिल्हा परिषद प्राथमिक शाळा भोगंनबोडी हेट्टी येथे 01/07/2024 शाळा पूर्व तयारी मेळावा मोठ्या थाटात संपन्न झाला.या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी शाळा व्यवस्था... Read more
महेश निमसटकर तालुका प्रतिनिधि भद्रावती मा.तहसीलदार साहेब चिमूर यांना निवेदन देताना शिष्टमंडळ ; तहसील कार्यालय सेतू सुविधा केंद्रात प्रधम प्राधान्य देण्यात यावे भद्रावती दि.2:- चिमूर:- आज दिनांक १/०७/२०२४ सोमवार ला शालेय शैक्षणिक सर्टिफिकेट दाखले... Read more
परवेज खान तालुका प्रतिनिधी केळापूर पांढरकवडा : शासकीय विश्रामगृह पांढरकवडा येथे युवा ग्रामीण पत्रकार संघाची नुकतीच बैठक पार पडली, यावेळी अधिवेशन संबधी विविध विषयांवर चर्चा करण्यात आली. आणि शेतकऱ्यांच्या समस्येवर तोडगा कसा काढण्यात येईल या संबंधी... Read more
पालकमंत्री ना. सुधीर मुनगंटीवार यांचे केंद्रीय अर्थमंत्र्यांना पत्र महेश निमसटकर तालुका प्रतिनिधि भद्रावती चंद्रपूर, दि. 2:- सद्यस्थितीत राज्यात खरीप हंगामाला सुरवात झाली आहे. हा हंगाम शेतकऱ्यांच्या दृष्टीने अतिशय महत्वाचा असून बी-बियाणे, खते आद... Read more
शिवाजी पवळ शहर प्रतिनिधी,श्रीगोंदा थायलंड येथे होणाऱ्या 16 जुलै ते 22 जुलै दरम्यान 20 वर्षाखालील एशियन चॅम्पियनशिप स्पर्धेसाठी श्रीगोंद्याची वाघीण पै.धनश्री फंड हिची भारतीय संघात निवड धनश्रीने दिल्ली नोएडा येथे24 तारखेला झालेल्या निवड चाचणीत आपल... Read more
स्वप्निल मगरे शहर प्रतिनिधी उमरखेड उमरखेड शहरातील ब्राह्मण समाज येथे भगवान परशुराम सेवा समितीच्या वतीने ब्राह्मण समाजातील गुणवत्त विद्यार्थ्यांचा सत्कार समारंभ चा कार्यक्रम राबविण्यात आला. प्रत्येक विद्यार्थ्यांनी आपापल्या क्षेत्रात प्राविण्य प्... Read more
जलील शेख , तालुका प्रतिनिधी, पाथरी पाथरी शहरात शिवसेना भवन कार्यालय येथे आज प्रवेश सोहळा पार पडला.यावेळी विविध विरोधी पक्षातील ग्रामीण भागातील अनेक पदाधिकाऱ्यांनी शिवसेना नेते सईद खान यांच्या नेतृत्वात राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या शि... Read more
बद्रीनारायण गलंडे जिल्हा प्रतिनिधी हिगोली हिंगोली दि. 01 : भारत निवडणूक आयोगाने 1 जुलै 2024 या अर्हता दिनाकांवर आधारित छायाचित्र मतदार यादीचा (दुसरा) विशेष संक्षिप्त पुनरीक्षण कार्यक्रम जाहीर केला आहे. त्यानुसार 25 जून 2024 ते 24 जुलै 2024 या का... Read more
दिनानाथ पाटील तालुका प्रतिनिधी शहादा शहादा, ता. 01 : मुख्यमंत्री माझी लाडकी बहिण योजनेपासून लाभार्थी वंचित वंचित राहू नये यासाठी महाराष्ट्र राज्याचा अधिवास आणि जन्म दाखल्याची अट शिथिल करावी अशी मागणी शहादा विधानसभेचे आमदार राजेश पाडवी यांनी उपमु... Read more
देवलाल आकोदे सर्कल प्रतिनिधी हसनाबाद भोकरदन तालुक्यातील हसनाबाद सर्कल मधील मोजे गोषेगावात जाऊन या भागाचे मा जिल्हा परिषद सदस्य गणेश बापू फुके यांनी गावातील महिला व नागरिकांना शासनाने आत्ताच जाहीर केलेल्या लाडकी बहीण योजनेतील अनुदानाबाबत व मोफत त... Read more
अपंग जनता दल सामजिक संघटना करणार मुंबई मंत्रालयाला घेराव करामत शाह तालुका प्रतिनिधी, अकोला दिनांक मंगवार 02/07/2024अकोला — अपंगांचा जलद गतीने विकास व्हावा म्हणून केंद्र व राज्य शासनाने अनेक योजना व सवलती सुरु केल्या आहेत. परंतु प्रशासनाच्य... Read more
पंकज चौधरीbतालुका प्रतिनिधी रामटेक मनसर केंद्र अंतर्गत येणाऱ्या जि.प.उच्च प्राथमिक शाळा बोरडा येथील शिक्षक गफ्फार कुरेशी यांचा वाढदिवस व शिक्षक सेवानिवृत्तीचा सत्कार समारंभाचा कार्यक्रम प्राथमिक शाळेच्या पटांगणात घेण्यात आला.शिक्षक गफ्फार कुरेशी... Read more
प्रधानमंत्री पिक विमा व शासन सबसिडी वाली कर्ज योजनेवर उपाध्यक्ष ढेपे यांचे मार्गदर्शन मनोज गवई तालुका प्रतिनिधी चांदुर रेल्वे चांदुर रेल्वे : अमरावती जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेकडून सोमवार 1 जुलै स्थानिक आनंद सभागृह मध्ये शहरातील व तालुक्यातील... Read more
संतोष पोटपिल्लेवार तालुका प्रतिनिधी, घाटंजी घाटंजी:- महाराष्ट्रातील कृषी क्रांतीचे जनक म्हणून माजी मुख्यमंत्री वसंतराव नाईक यांच्याकडे पाहिले जाते. संपूर्ण देशपातळीवर कृषी क्षेत्रात केलेल्या अत्यंत भरीव कार्यामुळे त्यांचे नाव कृषीक्षेत्राशी कायम... Read more
संतोष पोटपिल्लेवार तालुका प्रतिनिधी, घाटंजी घाटंजी:- शहरातील सर्व नागरिकांना कळविण्यात येते की पुढे पावसाळ्याचे दिवस असून डेंगू मलेरिया सारखे आजार होण्याची शक्यता नाकारता येत नाही डेंगू हा आजार एडिस इजिप्ती हा डास चावल्याने होतो डेंगू आजार टाळण्... Read more
विजयकुमार गायकवाड तालुका प्रतिनिधी इंदापूर इंदापूर : ‘मुख्यमंत्री माझी लाडकी बहिण’ योजने अंतर्गत महिलांना दरमहा पंधराशे रुपये मिळणार असल्याने महिलांची या योजनेसाठी आवश्यक असणारे दाखले मिळविण्यासाठी महा- ई सेवा केंद्र, ग्रामपंचायत, तल... Read more
कैलास श्रावणे तालुका प्रतिनिधी पुसद पुसद .अखिल भारतीय बंजारा युवा सेना महाराष्ट्र प्रदेशाध्यक्ष जिणकर सुदाम राठोड यांनी राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस व राज्याचे दुसरे उपमुख्यमंत्री अजित पवार यांना दि. २३ जून रोजी... Read more
दिनानाथ पाटील तालुका प्रतिनिधी शहादा शहादा, ता. 01: महाराष्ट्रातील शेतकऱ्यांना कृषी पंप बिलांवर सरसकटपणे सवलत देण्यात यावी अश्या मागणीचे पत्र भारतीय जनता पक्षाचे जिल्हा उपाध्यक्ष तथा शहादा तालुका खरेदी विक्री संघाचे चेअरमन प्रा.मकरंद पाटील यांनी... Read more
विजयकुमार गायकवाड तालुका प्रतिनिधी इंदापूर इंदापूर: डिकसळ ( ता.इंदापुर) येथे बारामती लोकसभा मतदारसंघातील खासदार सुप्रिया सुळे यांच्या वाढदिवसाच्या निमित्ताने पुणे जिल्हा परिषदेच्या प्राथमिक शाळेत सोमवार ( ता.१) रोजी विद्यार्थ्यांना वह्या पेन व इ... Read more
अजीज खान शहर प्रतिनिधी ढाणकी आज महाराष्ट्र शासनाने संपूर्ण महाराष्ट्रामध्ये “मुख्यमंत्री माझी लाडकी बहिणी योजना “घोषित केलेली आहे यामध्ये रुपये १५००/ महिलांच्या खात्यामध्ये जमा होणार आहे ही योजना याच महिन्यात चालू होणार आहे सदर योजना... Read more