तुकाराम पांचाळ ग्रामीण प्रतिनिधी धर्माबाद
धर्माबाद दि २ एप्रिल 31 मार्च 2025 अखेर गरुड झेप कै व्यंकटराव पाटील कवळे बिगर शेती सहकारी पतसंस्था म. सिंधी मुख्य कार्यालय नवा मोंढा नांदेड,आर्थिक परिस्थिती दिनांक 31 मार्च 2025 अखेर एकूण व्यवसाय , 482.16 कोटी एकूण ठेवी 293.43 कोटी सर्व सभासद,खातेदार, कर्जदार, हितचिंतक, सहकारी मित्र परिवार यांच्या सहकार्याने व विश्वासाने व्हीपीके परिवाराने आर्थिक वर्ष 2024-25 मध्ये गरुड झेप घेतलेली आहे.त्याबद्दल संस्थेचे चेअरमन मारोतराव कवळे गुरुजी यांच्या वतीने सर्वांचे खूप खूप आभार, असेच सहकार्य येत्या आर्थिक वर्षात म्हणजेच 2025-26 मध्येही असावं अशी अपेक्षा ठेवून तुमच्याच सेवेत आम्ही पुन्हा रुजू होतोय.आभार संस्थापक अध्यक्ष मारोतराव पाटील कवळे गुरुजी व संचालक मंडळ व्हीपीके पतसंस्था नांदेड








