योगेश मेश्राम
तालुका प्रतिनिधी चिमूर
चिमूर तालुक्यातील गोंडमोहाडी येथे महीला दारू बंदी समिती ग्रामसभेच्या माध्यमातून गठीत करण्यात आली.महिला ग्रामसभेच्या माध्यमातून महिला दारू बंदी समितीच्या अध्यक्ष म्हणून किरण गौतम अलोने यांची निवड करण्यात आली. दारू बंदी समिती करीता गोंडमोहाडी येथील महिलांचा भरभरून प्रतिसाद मिळाला.


