संतोष पोटपिल्लेवार
तालुका प्रतिनिधी घाटंजी.
घाटंजी :- स्नेहमातोश्री विजयाताई बेलोरकर विद्या मंदिर, खापरी येथे दोन दिवसीय स्नेहसंमेलन संमेलनाचा कार्यक्रम मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला.सदर कार्यक्रमाचे उद्घाटण संस्थेचे अध्यक्ष विश्वजीत बेलोरकर,मातोश्री वर्षाताई बेलोरकर तसेच कार्यक्रमाच्या प्रमुख पाहुण्या सौ.कल्पणाताई काकडे आणि सौ. लीलारे मॅडम यांच्या हस्ते करण्यात आले.हा कार्यक्रम मोठ्या उत्साहात साजरा करण्यात झाला.सर्व मुलांनी छान छान समाजाभिमुख संकल्पनांना
धरून नृत्य सादर केलीत. पालकांनी देखील मोठ्या संख्येने उपस्थित दर्शविली हा कार्यक्रम यशाच्या शिखरावर नेऊन ठेवण्यात आपल्या शिस्तीचे प्रदर्शन करीत सहकार्य केले. सर्व स्तरातून गाण्याची निवड तथा सादरीकरण वेशभूषा आदिंच कौतुक होत होत.या. कार्यक्रमाचे संचालन सौ. अश्विनी कावडे ,कु अंकिता कांबळे ,सौ प्रीती बोंद्रे, सौ मंजुषा रामटेके यांनी केलं सदर कार्यक्रमाला मुकेश दादा चिव्हाणे शिव बिछायत यांच्या टीमचेे खूप सहकार्य लाभले तसेच शाळेचे सर्व कर्मचारी सौ. संगीता अवचित, सौ मेघा गावंडे,सौ प्रीती इंगोले,कु मनीषा पांगुळ, कु पायल पांढरमिसे, सौ प्रिया पांगुळ, सौ वैशाली कर्णेवार,सौ किरण कर्णेवार,सौ सरस्वती कणाके, सौ किरण सिंगेवार तसेच श्रीमती शोभाबाई साबापुरे,सौ स्मिता कर्णेवार, सौ उषा कुमरे, सौ प्रतीक्षा साबापुरे श्री आकाश बोबडे यांनी खूप खूप मेहनत घेतली सर्वांचं कौतुक करण्यात आले सरते शेवटी मंगेश अवधुतकार सर यांनी आभार प्रदर्शनपर भाषणाने कार्यक्रमाची सांगता करण्यात आली.

