शिवाजी शिंदे जिल्हा प्रतिनिधी परभणी
कार्यक्रमात दिव्यांग दिना निमित्त श्री व सौ. आढे यांचा सत्कार करण्यात आला.सेलू : प्रति वर्षा प्रमाने तिन डिसेंबर अखिल भारतीय मराठी पञकार परीषेदेच्या वर्धापण दिना निमित्त सेलू पञकार संघ व सेलू ऊपजिल्हा रुग्णालयाच्या सयूंक्त विधेमानाने आज दूपारी एक वाजता पञकार, दिव्यांग , पोलिस कर्मचारी व त्यांच्या कूटूंबाची बि.पि., ईसिजी,शुगर इतर सर्व प्रकारच्या रक्त तपासणी, थायराईट तपासणी, डोळे तपासणी, किडणी तपासणी, अशा अनेक तपासण्या करण्यात आल्या. या वेळी बोलतांना डाँ.जनार्धन यांनी पञकार व पोलिस यांचे धकधकीचे जिवनात हे स्वता:च्या शरीराकडे लक्ष देता येत नसल्यामूळे या वेळी पञकार संघाने हे आरोग्य शिबीर घेतले या बद्धल पञकार संघाचे कौतूक करण्यात आले.या वेळी ग्रामिण रूग्नालयातील सर्व डाँक्टर, कर्मचारी यांचे शाल,हार,श्रीफळ देवून सत्कार करण्यात आला या वेळी सेलू पोलिस स्टेशनचे पोलिस निरीक्षक दिपक बोरसे यांनी पञकार, पोलिस कर्मचारी असो वेळो वेळी आपआपल्या शरीराची आरोग्य तपासणी करावी या मूळे आपले जिवन सुदृढ व निरोगी राहील.या वेळी पञकार संघाचे तालूका अध्यक्ष लक्ष्मण बागल, डाँ जनार्धन गोळेगावकर ( अधिक्षक ) दिपक बोरसे ( पोलिस निरीक्षक) डाँ. विकास चव्हाण, डाँ. संजय मस्के, डाँ.सतोंष देशमूख, डाँ.गणेश मूगळे, डाँ.अलिश बूरेवार , बेबीताई गिरी,आरती गवई,सायमा खानम,संगिता वानखेडे,पञकार संघाचे डिजिटल मिडीयाचे अध्यक्ष सतिष आकात ,मोहसिन मामू ( सचिव ) मोहमद इलियास ( जि.ऊ.अध्यक्ष ) कांचन कोरडे, निशार पठाण, शिवाजी शिंदे, अबरार बेग, संदिप वरकड, आणि दिव्यांग बाधंवाची ऊपस्थिती होती.