मारोती एडकेवार सर्कल प्रतिनिधी सगरोळी
सगरोळी : देगलूर बिलोली विधानसभा मतदारसंघाचे निवडणूक जाहीर झाली. असून अनेक उमेदवारांनी आपले उमेदवारी अर्ज दाखल करत आहेत,2009 पासून देगलूर बिलोली मतदार संघ,राखीव असून मातंग समाजाच्या या ठिकाणी अनेक आमदार झाले पण मातंग समाजाचा विकास झालेला नाही,म्हणून तळागाळातील जनतेचे प्रश्न सोडवणारे, ग्रामीण भागात मध्ये जनता बिलोली या ठिकाणी आल्यानंतर तहसील कार्यालयामध्ये अनेक कामे त्यांना करून देण्यासाठी तळमळ करणारा नेता.व स्वाभिमानी कार्यकर्ता, मातंग समाज समन्वय समिती महाराष्ट्र राज्य नांदेड जिल्हा संपर्कप्रमुख.मुकिंदर दादा कुडके यांनी दिनांक 28 ऑक्टोबर 2024 वार सोमवार रोजी, देगलूर बिलोली विधानसभा उमेदवारी अर्ज देगलूर येथे दाखल करणार आहेत, तरी बिलोली देगलूर मतदार संघातील शेतकरी, दलित,आदिवासी अल्पसंख्याक समाज,व मातंग समाज, व कामगार कष्टकरी अल्पभूधारक शेतकरी, महिला भगिनी,व सर्व मतदारांनी हजारोच्या संख्येने उपस्थित राहून. उमेदवारी अर्ज दाखल करण्यासाठी उपस्थित राहावे, ही विनंती.मुकिंदर दादा कुडके मित्र मंडळ 90 देगलूर बिलोली विधानसभा मतदारसंघ.











