भगवान कांबळे जिल्हा प्रतिनिधी नांदेड
नांदेड – विकास म्हणजे काय विकासाची व्याख्या काय ग्रामीण भागात स्वयंरोजगाराच्या अनेक संधी निर्माण करत विकासाचा प्रवाह शेतकऱ्यांच्या दारापर्यंत पोहचवण्यासाठी साखर कारखाना निर्मिती दिर्घकालीन रोजगार निर्मिती करीता एमआयडीसी निर्मितीवर भर देण्यात आलेला नाही शेतकऱ्यांना क्रेंदीभुत मानुन शेतकऱ्यांच्या सक्षमीकरणासाठी कृषी उत्पन्न बाजार समिती चालू नाही केवळ साखणी मध्ये खाजगी बाजारपेठ आहे आणि ते ही शेतकऱ्यांचा माल कवडीमोल भावाने खरेदी करून घेत आहे व्यापार्यांनची दिवाळी जोमात आहे पण शेतकऱ्यांची दिवाळी मात्र कोमात आहे म्हणून कृषी उद्योगांमध्ये गुंतवणुकीसाठी प्रोत्साहन देऊन त्याव्दारे ग्रामीण रोजगार निर्मिती करणे याव्दारे अतिदुर्गम भागातील लोकांनाच्या हाताला काम मिळेल आणि त्यांचा आर्थिक विकास होईल केवळ रस्ता बनवला म्हणजे आर्थिक विकास होय काय? म्हणून किनवट तालुका आणि माहुर तालुका विकासा पासून कोसो दुरच मतदार राजा गुणवत्ता पुर्वक नविन उमेदवाराच्या शोधात.