मारोती एडकेवार सर्कल प्रतिनिधी सगरोळी
सगरोळी : 90 देगलूर बिलोली विधानसभा, मतदारसंघासाठी वंचित बहुजन आघाडीची तिसरी यादी जाहीर झाली.देगलूर बिलोली मतदार संघासाठी, सुशीलकुमार विठ्ठलराव देगलूरकर, यांना बाळासाहेबांनी उमेदवारी दिली. बाळासाहेबांनी मला संधी दिले , त्या संधीच मी मतदारसंघामध्ये, सोन करेन. असे, सुशीलकुमार देगलूरकर यांनी संबोधले आहे. देगलूर बिलोली मतदार संघामध्ये, पाण्याचा प्रश्न असेल, वाहतुकीचा प्रश्न असेल,देगलूर बिलोली मतदार संघ हा 2009 पासून राखीव असून,इथल्या एससी, एसटी,ओबीसी, अल्पसंख्याक,समाजाचा. विकास झालेला नाही. व देगलूर बिलोली मतदार संघ भ्रष्टाचाराचे माहेरघर झाले.असून इथल्या युवा तरुणांना हाताला काम, नाही. बेरोजगारीचे प्रश्न खूप मोठ्या निर्माण होत आहे, आजही ग्रामीण भागामध्ये स्वच्छ पिण्याचे पाण्याचे,प्रश्न निर्माण होत आहेत. देगलूर बिलोली मतदार संघातील शेतकऱ्याचे प्रश्न अजून सुटलेले, नाहीत.प्रस्थापित पक्षाचे, सत्ता भोगलेले आजपर्यंत, झालेले सर्व आमदार, या गोष्टीसाठी कधी विधान भवनामध्ये, आवाज उठवलेले नाहीत. व स्वतःचे घर कसे,भरतील याकडे त्यांचं सर्वात जास्त लक्ष ठेवले आहेत, हे सर्व प्रश्न घेऊन मी जनतेसमोर जाणार. व इथल्या मतदारसंघातील, एससी, एसटी, ओबीसी,व अल्पसंख्याक समाजाला सोबत घेऊन. जनतेच्या आशीर्वादाने आदरणीय, बाळासाहेब आंबेडकरांनी दिलेल्या. संधीचं मतदारसंघात सोनं करेन. असे, मी जनतेला आव्हान करतो. व मी विजयाच्या दिशेने आहे, असे आमचे प्रतिनिधी यांच्याशी, वंचित बहुजन आघाडीचे उमेदवार सुशीलकुमार विठ्ठलराव देगलूरकर,यांनी सांगितले आहे.


