मारोती बारसागडे तालुका प्रतिनिधी चामोर्शी
चामोर्शी : अंडर 14 तालुका स्तरीय शालेय क्रिकेट स्पर्धेत यशोधरा विद्यालयाच्या संघाने तालुक्यातून प्रथम क्रमांक पटकावला.क्रिडा शिक्षक प्रविण नैताम यांच्या मार्गदर्शनात हे यश मिळविले आहे. प्रभारी मुख्याध्यापक राजू धोडरे यांनी विजयी संघाचेअभिनंदन केले.संघाचे कर्णधार वेदांत कोठारे, उपकर्णधार अर्पण चांदेकर.नक्ष भांडेकर , सुशांत बारसागडे , केविन शेट्टे ज्ञानेश्वर बारसागडे, गोपीचंद बोरकर, ध्रुव भोयर.अतिश कुनघाडकर, सुजल दुर्गे, प्रथम वाळके , आदित्य पाल, प्रेम भांडेकर, यश पोवरे, तनय शेट्ये. या सर्वांनी सांघिक कामगिरी च्या बळावर तालुका स्तरावर नाव कमावले आहे, या बद्दल विद्यालयातील शिक्षकवृंद कुसुम सावसाकडे प्रा. प्रवीण गव्हारे, प्रा. प्रेमानंद वालदे, जयश्री कोठारे .प्रा. प्रदीप भांडेकर.गुरु सातपुते.अमोल उंदीरवाडे,सरिता वैद्य. निलेश क्षीरसागर.सुधाकर भोयर, लक्ष्मण गव्हारे,रुपलता शेंडे शालेय मंत्री मंडळाच्या सदस्यांनी अभिनंदन केले.


