कैलास खोट्टे जिल्हा प्रतिनिधी बुलढाणा
संग्रामपूर तालुक्यामधील सर्वात मोठे गाव असलेले सोनाळा येथे प्रहार चे श्री. सावन वानखडे, श्री.गजानन शिरोडकर व श्री. संतोष कुटे हे गेल्या पाच दिवसापासून आमरण उपोषण स्थळी बसले होते परंतु गेल्या चार दिवसांमध्ये उपोषण कर्ते व प्रशासनामध्ये कुठल्याच प्रकारचे तालमेल जमले नाही शेवटी कार्यसम्राट मा. आ. श्री संजयजी कुटे यांच्या प्रयत्नाने शेवटी उपोषण सोडविण्यात आले या उपोषणाच्या सोनाळा ग्रामपंचायतचे नगरपंचायत मध्ये रूपांतर करण्यात यावे. प्राथमिक आरोग्य केंद्राचे ग्रामीण रुग्णालय मध्ये रूपांतर व्हावे.या प्रमुख मागण्यांसाठीउपोषण सुउपोषणकर्त्यांची मागणी लक्षात घेता त्यांना योग्य ते आश्वासन देऊन उपोषणाची सांगता करण्यात आली यावेळी गटविकास अधिकारी श्री टाले साहेब, प्रहारचे श्री गजानन लोखंड कार, सोनाळा सरपंच हर्षलजी खंडेलवाल,सोनाळा ग्रामसेविका कु.धोटकर मॅडम,मा.जि.प.सदस्य श्री प्रमोद खोद्रे,गणेश जी गोतमारे ,श्री बंडू दांडगे,सचिन दादा अग्रवाल,प्रकाश गोतमारे, मोहन ठोकणे, प्रमोद खोडे, मनोज ढोरे, मनोज पाटील, नानाभाऊ इंगळे, विनोदजी राठोड, श्री प्रतीक वडोदे, रमेश जी खोकले, श्री संजय भटकर, श्री अनिल कुकडे, श्री. जानराव गोरे, प्रवीण ढोरे, श्री. आनंद खान्देशे, श्री.बालूआप्पा खान्देशे, अजिंक्य राहणे,निलेश तायडे व समस्त गावकरी मंडळी प्रामुख्याने उपस्थित होती.


