मनोज भगत ग्रामिण प्रतिनीधी,हिवरखेड
अकोला जिल्ह्यातील एकमेव असलेल्या दोन दिवसीय गणेश विसर्जन मिरवणूक 18सप्टेंबरला सुरू झाली 19 सप्टेंबरला गणपती बाप्पाची मिरवणूक संपली या मिरवणुकीमध्ये श्री गजानन संस्थान मानाचा गणपती’संभाजीनगर गणेशोत्सव मंडळ ,नवयुवक गणेश उत्सव मंडळचंडिका चौक,स्वस्तिक गणेश उत्सव मंडळ, स्वस्तिक कॉलनी, छत्रपती शिवराय गणेश उत्सव मंडळ,बजरंग गणेश मडळ, इंदिरा नगर,सिध्दिविनाय गणेश मंडळ, बारगन पुरा,जय भोले गणेश उत्सव मंडळ मोठ बारगण,जय शिवाजी गणेश उत्सव मंडळ, मराठा नगर ,शंकर संस्थान, देवळी वेस ,फत्तेपुरी संस्थान कार्ला वेस,जय भवानी गणेश उत्सव मंडळ विजय नगर,श्री मोठा महादेव संथान, पेठपुरा ,दाईबुआ गणेश उत्सव मंडळ, खारंण पुरा यावेळी प्रेस क्लब हिवरखेड तर्फे सर्व गणेश मंडळांना शॉल शील्ड व प्रमाणपत्र देऊन सत्कार करण्यात आला व मेहसूल व पोलीस अधिकाऱ्यांचा सत्कार करण्यात आला.यावेळी प्रेस क्लब चे सर्व सन्माननीय सदस्य श्यामशील भोपळे किरण सेदानी गोवर्धन गावंडे मनीष भुडके गणेश अग्रावाल रितेश तिलावत गजानन दाभाडे संतोष राऊत केशव कोरडे जमीर शेख बाळासाहेब नेरकर मनोज भगत फारूक सौदागर प्रशांत भोपळे राजेश अस्वार सतीश इंगळे सुनील बजाज सुदाम राऊत यावेळी उपस्थित होते गणेश विसर्जन मध्ये शांतता समिती सदस्यांनी सहभाग घेतला पोलीस प्रशासना तर्फे ठाणेदार गजानन राठोड श्रीराम जाधव पीएसआय श्रीराम जाधव पीएसआय गोपाल गिलबिले पोलीस कर्मचारी महादेव नेवारे प्रफुल पवार आकाश गजभार रवींद्ररा रंदे महसूल विभागाचे नायब तहसीलदार राणे तलाठी गायकी मावळे तेलगोटे हे हजर होते ढोल ताशाच्या गजरात मिरवणूक उत्साहात शांततेत पार पडली.