हरिचंद्र धारपवार तालुका प्रतिनिधी पातुर
दि.31/8/2024 रोजी 1 वाजता दरवर्षी एकदा घेण्यात येणारी सभा म्हणजे आमसभा आहे.यामध्ये अनेक प्रश्न निर्माण झालेले या सभेत मंजूर करण्यात येणारी सभा म्हणजे आमसभा होय.या सभेत सभासद सोडून कोणीही बसू शकत व थांबू शकत नाही या मध्ये आम्ही विवरा येथिल सभासद हजर होतो.आमसभा हि जुन्या पारित केलेल्या रजिस्टर न आणता नवीन रजिस्टर वरच आमच्या मोर्णा सभासद यांच्या सह्या घेण्यात आल्या आहे.आम्ही विचारले असता त्यांनी सांगितले की हेच नविन रजिस्टर आमसभेचे आहे असे अध्यक्ष वसंतराव मेसरे यांनी सांगितले.आमसभा ही कोरम पूर्ण झाली आहे असे सांगून 2 वाजता आमसभा अध्यक्षांच्या परवानगीने तहकूब करण्यात आली.आमसभा हि 1तासाने पुन्हा होईल असे अध्यक्ष यांनी सांगितले आम्ही विवरा व पातुर येथिल सभासद तेथे 4.30मि वाट पाहत थांबले होते.ति आमसभा काही झाली आम्ही अध्यक्ष वसंतराव मेसरे यांना नाव सांगून फोन करून सभा केव्हा चालू होणार आहे हे विचारले असता त्यांनी फोन कट केला.मग आम्ही त्यांना परस्पर विचार पुस केले असता त्यांनी सांगितले की तुमचे काय प्रश्न आहेत ते मला पोस्टाने लिहून पाठवा.येवढे सांगून पुन्हा तेथून निघून गेले असाच मनमानी कारभार या संस्थेचे अध्यक्ष वसंतराव मेसरे करीत या आहे आणखी म्हणजे संस्थेचे वेतिरिक्त लोकं संस्था लुबाडण्याच्या तयारीत आहे.