शिवाजी शिंदे जिल्हा प्रतिनिधी परभणी
सेलू : मराठवाड्यातील सांस्कृतिक शहर म्हणून प्रसिद्ध असणाऱ्या सेलू तालुक्यामध्ये मागील काही महिन्यापासून राजरोसपणे चालू अस लेला मटका,जुगार, वाळू चोरी,गुटका,दारू तसेच मोठ्या प्रमाणात होणाऱ्या गुन्हेगारीही वाढत जात आहे लाखो रुपयांचा महसूल डुबवून भर पावसा ळ्यातही वाळू चोरी चालूच आहे. ठिकठि काणी पानपट्ट्या सारखे मटक्याचे अड्डे चालू आहेत. तसेच सेलू तालुक्यातील अने क ठिकाणी जुगाराच्या अड्डे चालू झाले आहेत. यावर प्रशासनाचा पाहा वा तेवढा दबाव दिसून येत नाही. या मध्ये तात डीने लक्ष घालून प्रशास कीय अधिकाऱ्यांशी संपर्क करून यावर आळा घालावा. व सेलू शहरातील सांस्कृतिक व शैक्षणिक वारसा जिवंत ठेवावा या विषयावर तातडीने लक्ष घालावे असे निवेदन परभणी जिल्ह्याचे पालकमंत्री तथा क्रीडा व युवक कल्याण बंदरे राज्यमंत्री मा.ना. संजय जी बनसोडे साहेब यांच्याबरोबर माननीय जिल्हाधिकारी साहेब परभणी, पोलीस अधीक्षक परभणी उप जिल्हाधिकारी सेलू यांना अखिल भारतीय मराठी पत्रकार परिषद संघाचे डिजिटल मीडिया अध्यक्ष सेलू सतिश आकात यांच्या वतीने निवेदन देण्यात आले.