नितीन वानखडे तालुका प्रतिनिधी, बाळापूर
काझीखेड यथे जि. प शाळेच्या ६ चुमुकल्या मुलीवर लैंगिक छळ आरोपी शिक्षक प्रमोद सरदार यांचा खटला फास्ट ट्रॅक कोर्टात चालवा व कठोरात कठोर शिक्षा करा. बाळापूर तालुक्यातील काझीखेड दिह्ल्या परिषद शाळेतील ही घटना आहे शिक्षकांच्या नावाला कलंकित करणारी ही घटना प्रमोद सरदार या शिक्षकांनी केली आहे ६ अल्पवयीन मुलीला अश्लील विडिओ दाखून त्यांचा लैंगिक शेळ ४ महिना पासून चालू होता असे पीडित चिमुकली मुलींनी उरळ पोलीस स्टेशन मध्ये तक्रार दिली आहे यार नराधम शिक्षका वर पोलिसांनी पास्को अंतर्गत बलात्कार ही कलम दाखल करण्यात आली जर गुरु असे वागत असेल या नराधमला कठोर शिक्षा झाली पाहिजे असे या चिमुकल्याची मागणी आहे.