शिवाजी शिंदे जिल्हा प्रतिनिधी परभणी
राजरोष पणे चालू असल्यामुळे पालक मंत्र्यांना निवेदन.सेलू : सेलू शहरांमध्ये मटका व जुगार व इतर अवैध धंदे राज रोष पणे चालू आहे. 02 जुलै 2024 रोजी पोलीस अधीक्षक परभणी यांना निवेदन देऊनही यावर कुठली ही कारवाई संबंधित विभागाकडून करण्यात आलेली नाही. यामुळे संबंधितावर कायदेशीर कारवाई करणे बाबत दिनांक 9 जुलै 2024 रोजी शिवसेना शिंदे गट तालुकाप्रमुख पवन घूमरे यांच्याकडून परभणी जिल्ह्याचे पालकमंत्री संजयजी बनसोडे यांना निवेदन देण्यात आले.