शिवाजी शिंदे जिल्हा प्रतिनिधी परभणी
पाथरी : दैनिक अधिकार नामाचे परभणी जिल्हा उपप्रतिनिधी प्रकाश केदारे यांच्या मातोश्री रमलबाई राजेभाऊ देव केदारे यांना आज दि.८जुलै रोजी सकाळी ७-५८ वा. देवाज्ञा झाली त्यांच्या पश्चात पती दोन मुले सुना दोन मुली नातवंडे असा परिवार आहे.


