तुकाराम पांचाळ करखेलिकर ग्रामीण प्रतिनिधी धर्माबाद
धर्माबाद श्री विर ब्रम्हंगारू व विश्वकर्मा मंदिर नवग्रह देवता शनी मंदिर रेल्वे गेट नंबर २ दिनांक 22 तारखेला मंदिराची समिती स्थापने संधर्भात धर्माबाद तालुक्यातील सर्व विश्वकर्मा समाज बांधव यांच्या उपस्थितीत , बैठक घेण्यात आलेली आहे. तरी मंदिराची देखरेख करिता समाज बांधवांची बैठक घेऊन सर्वांच्या सहमतीने मंदिर देखरेख, समितीची निवड जेष्ठ समाजसेवक व हुतात्मा पानसरे हायस्कूल धर्माबाद चे सेवा निवृत मुख्याध्यापक श्री गंगाधर भुमंना पांचाळ सर यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात आलेली आहे. .सोल ट्रेस्टी: श्री स्वयंप्रकाश विठ्ठल वंगल १) अध्यक्ष: श्रीनिवास स्वयंप्रकाश वंगल२) उपाध्यक्ष: श्री द्वारकानाथ नागनाथ सुवर्णकार जुनी कर३) सचिव : महेश राजेश्वर पांचाळ४) सहसचिव: श्री तुकाराम श्रीराम पांचाळ५) कोषाध्यक्ष: श्री शिवकुमार देवना इबितवार६) सदस्य: विनायक बाबुराव पांचाळ७) सदस्य: ओम साई गणेश पांचाळ८) सदस्य: विश्र्वांभर शंकर पांचाळ९) सदस्य: मोहन मारुती पांचाळ१०) सदस्य: अविनाश पांचाळ मंगनाळीकर११) सदस्य: श्रीराम पांचाळ जारी कोटकरसमिती स्थापना साठी अनुमोदक: श्री गंगाधर भूमना पांचाळ माजी मुख्याध्यापक पानसरे हायस्कूल धर्माबादसल्लागार: १)साईनाथ नरसीमलु पांचाळ जुनी कर २) श्री गंगाधर इबितवार येताळकरअकरा लोकांची समिती निवड करण्यात आलेली आहे धर्माबाद तालुक्यातील असंख्य समाज बांधवांच्या उपस्थितीमध्ये वीर ब्रम्हंगारू व श्री विश्वकर्मा मंदिर देखरेख समिती स्थापन करण्यात आली आहे.











