सुदर्शन मंडले ग्रामीण प्रतिनिधी जुन्नर
महाविद्यालयाचा यावर्षीचा इयत्ता बारावीचा सर्व उत्कृष्ट निकाल लागलेला आहे. तसेच महाविद्यालयाच्या विज्ञान शाखेचा १००% निकाल लागलेला असून ,इतर शाखेचा निकाल देखील खूपच चांगला लागलेला आहे .अशी माहिती महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. महेंद्र अवघडे यांनी दिली. महाविद्यालयाचा सरासरी सर्व शाखेंचा शेकडा निकाल:- ९७.३५%शाखा निहाय निकाल पुढीलप्रमाणेविज्ञान शाखा -१००%, वाणिज्य शाखा-९६.५८% ,कला शाखा -९५.७७%व्यवसाय अभ्यासक्रम:-९६.८७विभागावार पहिले तीन विद्यार्थीविज्ञान शाखा:-१) उदास श्रावणी मंगेश – 91. 83%२) डुंबरे नेहा संतोष – 84.00 %३) तांबे अमृता अनिल -80.00%वाणिज्य शाखा:-१) खंडागळे आरती गणेश :- 81.17 %२) कोयाळकर यशराज यादव:- 71.33 %३) भोईर शुभम किसन :-70.83 कला शाखा:-१) साळवे हर्ष -71.00%२) जाधव किशोर जयराम -64.83%३) मोधे सुप्रिया दीपक- 62.50%व्यवसाय अभ्यासक्रम:-१) अंभेरे निखिल विष्णू :- 58.67%२) तनपुरे वैष्णव संतोष:- 57.33%३) गबाले ओमकार मच्छिंद्र:- 53.00%सर्व विद्यार्थ्यांचे महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ.महेंद्र अवघडे, कनिष्ठ विभागाचे उपकाचार्य अमृत बनसोडे, वरिष्ठ महाविद्यालयाचे सर्व उपप्राचार्य, सर्व विभाग प्रमुख , महाविद्यालयाचे सर्व शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी तसेच पुणे जिल्हा शिक्षण मंडळ, पुणे संस्थेचे सर्व पदाधिकारी यांनी सर्व यशस्वी विद्यार्थ्यांचे अभिनंदन केले. व पुढील वाटचालीस हार्दिक शुभेच्छा दिल्या. अशी माहिती कनिष्ठ महाविद्यालयाचे परीक्षा विभाग प्रमुख श्री.महेश गंभीर यांनी दिली.