परवेज खान तालुका प्रतिनिधी केळापूर
महामार्ग ४४ पांढरकवडा वरून होत असलेल्या गो तस्करीत प्रमोद व राजू तनमन लावून पायलेटिंग करीत असल्याची खात्री शीर माहिती समोर येत आहे .प्रमोद व राजू कोणत्या विभागातील आहे हे? गोपनीय विभागाने शोध घेण्याची गरज आहे .महामार्ग पांढरकवडा वरील गोतस्करी दररोज अनेक माध्यमातून दैनिकातून प्रसिद्ध होत आहे . नाकीच पाणी कुठे तरी मूरत आहे .आता स्वतः जिल्हा पोलीस अधिकाऱ्यांनी प्रमोद आणि राजू चा शोध घ्यावा अशी परिस्तिथी निर्माण होत आहे .गो तस्करीत सहभागी असलेले तस्कर हे. पांढरकवडा,बोरी, घाटंजी,पारवा येथील रहिवासी असल्याची चर्चा जोर धरीत आहे. महामार्ग ४४ वरती तस्करी करीत असतांना तस्कर धारदार शश्त्र वापरून महामार्गावर गॅंगवॉर होण्याची शक्यता नाकारता येत नाही.. यातील अनेक तस्करीरांना जुगाराचा व्यसन सुद्धा आहे .तस्करीसाठी वापरण्यात येत असलेले मार्ग वडकी ,पांढरकवडा ,बोरी, राळेगाव ,मोहदा ,घाटंजी तेलंगणा सिल्वर कलरच्या गाडी चा तस्करीत पायलेटिंग साठी वापर करण्यात येत आहे .या गाडीत कोण कोण बसत आहे याचा शोध गोपनीय विभागाने घेण्याची गरज निर्माण झाली आहे दिवसेन दिवस गोतस्करीच्या बातम्या ऐकून गो प्रेमिनचे मन सुन्न होत आहे ,त्या मुळे कारवाई करून गोतस्करी न थांबवल्यास आंदोलन होण्याची शकयता नाकारता येत नाही.या गो तस्करीत पिंपळखुटी चेक पोस्ट चे नाव सध्या गाजत आहे. पिंपळखुटी चेक पोस्ट असून सुद्धा गो तस्करीच्या वाहनांना हिरवा कंदील कोण देत आहे? याची सुद्धा पाने मूळे खोदून काढण्याची गरज निर्माण झाली आहे .माध्यम प्रतिनिधींना चिडलेल्या गो तस्करांकडून अप्रत्यक्षपणे जीवे मारण्याची धमकी दिल्याची खात्री शीर माहिती प्राप्त झाली आहे जर तस्करी सुरूच नाही तर माध्यम प्रतिनिधींना अप्रत्क्षपणे धमकावणे याचा अर्थ तस्करांना कोणाचा आशीर्वाद मिळत आहे?पाणी कुठे तरी मूरत आहे .आता स्वतः जिल्हा पोलीस अधिकाऱ्यांनी प्रमोद आणि राजू चा शोध घ्यावा अशी परिस्तिथी निर्माण होत आहे .गो तस्करीत सहभागी असलेले तस्कर हे. पांढरकवडा,बोरी, घाटंजी,पारवा येथील रहिवासी असल्याची चर्चा जोर धरीत आहे. महामार्ग ४४ वरती तस्करी करीत असतांना तस्कर धारदार शश्त्र वापरून महामार्गावर गॅंगवॉर होण्याची शक्यता नाकारता येत नाही.. यातील अनेक तस्करीरांना जुगाराचा व्यसन सुद्धा आहे .तस्करीसाठी वापरण्यात येत असलेले मार्ग वडकी ,पांढरकवडा ,बोरी, राळेगाव ,मोहदा ,घाटंजी तेलंगणा सिल्वर कलरच्या गाडी चा तस्करीत पायलेटिंग साठी वापर करण्यात येत आहे .या गाडीत कोण कोण बसत आहे याचा शोध गोपनीय विभागाने घेण्याची गरज निर्माण झाली आहे दिवसेन दिवस गोतस्करीच्या बातम्या ऐकून गो प्रेमिनचे मन सुन्न होत आहे ,त्या मुळे कारवाई करून गोतस्करी न थांबवल्यास आंदोलन होण्याची शकयता नाकारता येत नाही.या गो तस्करीत पिंपळखुटी चेक पोस्ट चे नाव सध्या गाजत आहे. पिंपळखुटी चेक पोस्ट असून सुद्धा गो तस्करीच्या वाहनांना हिरवा कंदील कोण देत आहे याची सुद्धा पाने मूळे खोदून काढण्याची गरज निर्माण झाली आहे .माध्यम प्रतिनिधींना चिडलेल्या गो तस्करांकडून अप्रत्यक्षपणे जीवे मारण्याची धमकी दिल्याची खात्री शीर माहिती प्राप्त झाली आहे जर तस्करी सुरूच नाही तर माध्यम प्रतिनिधींना अप्रत्क्षपणे धमकावणे याचा अर्थ तस्करांना कोणाचा आशीर्वाद मिळत आहे?


